Educational Programs

STMSCO always takes inititative for students by taking programs. STMSCO provides Educational materials, Felicitation of Students etc.

गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तुळजाई बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, शिरसावचे युवा उद्योजक धनंजय चोबे यांच्यावतीने परांडा तालुक्यातील शिरसाव गावच्या जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कंपास पेटी, शब्दकोश (डिक्शनरी) आणि सिताफळ रोप भेट देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी काळात ग्रामीण भागातील तरुण तरुणीच या देशाचा आधारस्तंभ असतील असा विश्वासही यावेळी धनंजय चोबे यांनी व्यक्त केला.

Problem sub title

Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description Problem sub title description